शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

लोहोणेरला उद्यापासून आमदार चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:08 IST

लोहोणेर : लोहोणेर गावात १० मार्चपासून आमदार चषक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.

लोहोणेर : देवळा तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या लोहोणेर गावात १० मार्चपासून आमदार चषक २०१८ चे आयोजन क्र ाइम प्रिव्हेन्शन कौन्सिल Ÿ इन्वेस्टिगेशन व ओम बजरंग ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण अलई यांनी दिली आहे.आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजयी संघास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे, तर द्वितीय संघास ५५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अहेर यांच्या हस्ते करण्यात येणार असून, अध्यक्षस्थानी लोहोणेरच्या सरपंच जयवंता बच्छाव असतील. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, धनश्री अहेर, सिद्धार्थ भंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.