शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून उपसले हत्यार

By admin | Updated: March 6, 2017 01:40 IST

नाशिक : कामाच्या पैशाची मागणी केल्याचा राग आलेल्या संशयिताने एकास शिवीगाळ करून ब्लेडने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास वडाळागावात घडली़

 नाशिक : कामाच्या पैशाची मागणी केल्याचा राग आलेल्या संशयिताने एकास शिवीगाळ करून ब्लेडने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास वडाळागावात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल वानखेडे (रा. आकाश बेकरीजवळ, वडाळागाव) या युवकाने संशयित मेराज अब्दुल गफार शेख (४१, रा. व्हिसन सोसायटी, वडाळारोड, आयटी पार्कजवळ) यांच्याकडे फॅब्रिकेशनचे काम केले होते. या कामाचे राहिलेले पैसे देण्याची मागणी वानखेडे याने केली असता त्याचा राग येऊन संशयित शेख याने वानखेडेला शिवीगाळ केली़ तसेच हातातील ब्लेडने त्याच्या छातीवर वार केले़ याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. म्हसरूळच्या युवकावर चॉपरने वारनाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकास तिघांनी मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना शनिवारी (दि़४) सायंकाळी दिंडोरी रोडवरील गुलमोहोरनगरमध्ये घडली़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती दौलत धनगर (रा. वैदूवाडी, म्हसरूळ गाव, दिंडोरीरोड) या युवकाचे संशयित मंगेश साळवे, सागर त्रिभूवन, बंटी (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याशी भांडण झाले होते. या तिघांनीही सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निवृत्ती धनगर यास गुलमोहोरनगरला गाठत भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली, तर संशयित मंगेश साळवे याने धनगरच्या डोक्यात चॉपरने वार केले़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)