शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन युवती अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:55 IST

सटाणा : शहरातील मध्यवर्ती चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नराधमाने पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याने ...

ठळक मुद्दे सटाणा : जीवे मारण्याची धमकी ; तरूणाला अटक

सटाणा : शहरातील मध्यवर्ती चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नराधमाने पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पिडीत अल्पवयीन युवतीच्या आईने मंगळवारी (दि.२५) पहाटे चार वाजता या घटनेची तक्र ार सटाणा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी हर्षद शरद सूर्यवंशी ( रा.गांधी चौक) याला अटक केली आहे.पिडीत युवतीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे कि, माझी मुलगी सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कुरकुरे घेण्यासाठी दुकानात गेली असता हर्षद शरद सूर्यवंशी युवकाने अंधाराचा फायदा घेवून तिला चाकूचा धाक दाखवत चापटीने मारहाण करत आरडाओरड केली तर मारून टाकेल असा दम देत चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर नेले. त्याच ठिकाणी तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून टाकत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिल्याचे पिडीतेच्या आईने म्हटले आहे. नराधम आरोपी भैया हा सटाणा ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन विभागाचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मंगळवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सटाणा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास सुरु केला आहे.