शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

By admin | Updated: June 27, 2017 20:42 IST

४ जून २०१६ रोजी ; पोस्को अन्वये गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी दोषी ठरलेला महेश खंडेराव बेंडकुळे (रा. जाधव संकुल, पळसे, ता. जि. नाशिक) या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच.मोरे यांनी मंगळवारी (दि़२७) सहा महिने सक्तमजुरी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या घरात झोपलेली असताना बेंडकुळे याने घरात प्रवेश करून विनयभंग केला़ या युवतीने आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती़ या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. दीपशिखा भिडे - भांड यांनी महत्त्वाचे साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले. न्यायाधीश मोरे यांनी बेंडकुळे यास विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिने साधा कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास, पोस्को कायद्यान्वये सहा महिने साधा कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास तसेच कलम ४५१ नुसार सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली़या शिक्षा एकत्रितपणे (कंकरंट) भोगावयाच्या असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी केला होता.