शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो समर्थ सेवेकऱ्यांनी घरीच केले गुरु पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 15:46 IST

दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून भरतवासियांची सुटका व्हावी यासाठी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले.

ठळक मुद्देदिंडोरी : करोना मुक्तीसाठी महाराजांना घातले साकडे

दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून भरतवासियांची सुटका व्हावी यासाठी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले.आषाढ शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी दिंडोरी येथील समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, त्र्यंबकेश्वर येथील गुरु पीठ व देश आणि देशाबाहेरील असंख्य केंद्रांवर गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते,परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम पाळून सेवेकरी महीला, पुरु षांनी, बाल गोपाळ यांनी हा उत्सव घरीच साजरा केला.दिंडोरी येथे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर येथे गुरु पीठ व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरु पादुका पूजन केले. तद्नंतर त्यांनी आॅनलाईन जगभरातील लाखो सेवेकऱ्यांनाशी संवाद साधला.सकाळी दिंडोरी व त्र्यंबकेश्वरमध्ये मोजक्याच सेवेकºयांच्या उपस्थितीत पदुकापुजन, महाराजांची पूजा, अभिषेक, आरती संपन्न झाली. घरी सर्वांनी श्री सुक्त, पुरु ष सुक्त, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची पारायणे केली. सकाळी ११ वाजता गुरु माऊली यांनी तर १२ वाजता चंद्रकांतदादा मोरे यांनी यु ट्यूब वरून मार्गदर्शन केले. या थेट मार्गदर्शनाचा लाभ परदेशातीलही हजारो सेवेकरी महीला, पुरु षांनी घेतला.मोजक्या सेवेकºयांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमास्वामी समर्थ केंद्र मुख्य दरबार असलेल्या दिंडोरीत यंदा कोरोनामुळे स्वामी समर्थ केंद्रातर्फे सेवेकºयांना ये्ेथे न येता घरीच गुरु पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सेवेकºयांनी प्रत्यक्ष न येता घरीच गुरु पूजन केले. गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांनी आॅनलाइन सेवेकाºयांशी हितगुज करत मार्गदर्शन केले. दिंडोरी शहर व नाशिक जिल्ह्यातील काही भाविकांनी केंद्रात येत दर्शन घेतले प्रथमच दिंडोरीत गुरु पौर्णिमेला गर्दी नव्हती.(फोटो ०५ दिंडोरी,१)सर्व प्रशासकीय नियम पाळून मोजक्या सेवेकºयांच्या उपस्थितीत दिंडोरीत गुरु पौर्णिमा साजरी झाली. याप्रसंगी आरती व आॅनलाईन मार्गदर्शन करताना गुरु माऊली अण्णासाहेब मोरे.

टॅग्स :Guru Duttगुरू दत्तTempleमंदिर