शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:13 AM

मालेगाव : तालुक्यातील झाडी शिवारात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सदर महिलेला बळजबरीने लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले म्हणून संजय सखाराम दुकळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल

मालेगाव : तालुक्यातील झाडी शिवारात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सदर महिलेला बळजबरीने लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले म्हणून संजय सखाराम दुकळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. संजय दुकळे हा घरासमोर शौचास का बसतो, असे बोलल्याचा राग आल्याने साथीदार जमवून पीडित महिलेशी अंगलट केली. तसेच मारहाण करून लिंबाच्या झाडाला बांधून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले हे करीत आहेत. तसेच या प्रकरणातील संशयीत आरोपी संजय दुकळे यांची पत्नी विमल दुकळे ही शेळी बांधत असताना पीडित महिलेने शेळी बांधु नका अशी कुरापत काढून सीताराम दुकळे यांनी हात धरुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.