शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन वास्तूमधून पश्चिम वनविभागाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची ...

ब्रिटिशकालीन अधिकारी वर्गाचे निवासस्थान अन‌् त्यावेळेच्या कामगारांच्या खोल्या, तसेच घोड्यांचे अस्तबल म्हणून विकसित करण्यात आलेली सध्याच्या पश्चिम, पूर्व वनविभागाची वास्तू इ.स.१९२० सालापूर्वीचे बांधकाम असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. वनखाते हे ब्रिटिशकालीन खाते म्हणून आजही ओळखले जाते. या खात्याचे नाशिकचे रेंज कार्यालय १९२० साली ब्रिटिशांकडून हस्तांतरित करण्यात आले होते. वीटा, दगड मातीमधील हे बांधकाम काळानुरूप जीर्ण झाले असून, ठिकठिकाणी पडझड सुरू झाल्यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रशासनाने हे कार्यालयात ‘वन भवन’ अस्तित्वात येईपर्यंत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.

उंटवाडी येथील विश्रामगृहाच्या आवारातील सभागृहात कार्यालयीन लिपिक वर्गाचे टेबल, तसेच पाठीमागील आवारात असलेल्या खोल्यांमध्ये वनक्षेत्रपाल, वनपाल, रेस्क्यू टीमचे कार्यालय विकसित करण्यात आले आहे, तसेच मुख्य विश्रामगृहाच्या तळमजल्यावर उपवनसंरक्षकांचे दालन विकसित करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील विश्रामखोल्या ‘जैसे-थे’ ठेवण्यात आल्या आहेत. सहायक वनसंरक्षकांचेही कार्यालयत नव्या जागेत स्थलांतरित केले जाणार आहे.

या जागेवर ‘वनभवन’ साकारण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. वनभवनाच्या एकाच इमारतीत पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय राहणार आहे. वनभवनाची अद्ययावत सुसज्ज वास्तू साकारण्याचा प्रस्ताव नव्याने मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

180721\034618nsk_41_18072021_13.jpg

वनविश्रामगृहातील वनपालांचे नवे कार्यालय