शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: September 26, 2014 00:23 IST

म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : म्हाडाकडून खरेदी केलेल्या घरावर वडिलांच्या नावाची हस्तांतराची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे उपसमाज विकास अधिकारी दिनकर आनंदा वानखेडे यांना बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़खरेदी केलेल्या घराच्या हस्तांतराची वडिलांच्या नावाची नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने म्हाडाकडे अर्ज केला होता़ या अर्जावरून सदनिका हस्तांतराची नोंद घेण्यासाठी म्हाडाचे दिनकर वानखेडे यांच्याकडे गेले असता त्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली़याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सापळा लावण्यात आला़ त्यानुसार दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून हजार रुपयांची रक्कम वानखेडे यांनी घेताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ वानखेडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)