शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
5
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
6
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
7
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
8
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
9
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
10
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
11
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
12
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
14
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
15
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
16
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
17
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
18
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
19
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
20
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

By admin | Updated: July 14, 2014 00:32 IST

गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

नाशिक : एकापेक्षा एक सरस गाड्या, जुन्यात जुनी मॉडेल्स, कडक आवाज अशी शानदार सवारी पाहण्यासाठी नाशिककरांनी आज गर्दी केली होती़ पाणी वाचविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संदेश देत मोठ्या उत्साहात नाशिककरांनी वर्ल्ड जावा डे साजरा केला़ गंगापूर रोडवरील बॉस्को सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला़ विशेष पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते फ ीत कापून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला़ गाड्यांची आवड जपताना दुर्मीळ झालेल्या यझदी गाड्यांचा संग्रह करून त्यांची देखभाल करून नव्या पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत़ यासह सामाजिक उपक्र मांमधून संदेश देत सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा यझदी क्लबचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी साळुंखे यांनी व्यक्त केले़ याप्रसंगी नाशिक येथील यझदी जावा क्लबच्या ११०, तर मुंबई येथील क्लबच्या १८ सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या गाड्या नाशिककरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या़ यामध्ये संपूर्ण भारतात दोनच असलेल्या बायझा मॉडेल व बेबी यझदी, यझदी ३५० सीसी, डिलक्स सीसी, क्लासिक २, रेडकिंग यांसह विविध मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले होते़ तसेच याप्रसंगी पाणी वाचवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, असा संदेश उपस्थित नागरिकांना दिला जात होता़ तसे फलक कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते़ याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, रोटरी क्लब आॅफ नॉर्थचे अध्यक्ष किरण सागोरे, विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, विजय देशपांडे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)