शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हयात गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:46 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे जय बजरंग क्रि डा मंडळ व भैरवनाथ मिञ मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली .

ठळक मुद्देसजवलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली.मिरवणूकीमध्ये सादर केलेले काही जिवंत देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तालावर ठेका धरत मिरवणुक पुढे सरकत होती.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे जय बजरंग क्रि डा मंडळ व भैरवनाथ मिञ मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली .जय बजरंग क्रि डा मंडळाच्या वतीने माधव महाराज काजळे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्र म व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मुलांना मंडळाच्या वतीने बक्षिस वितरण करण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली.मिरवणूकीमध्ये सादर केलेले काही जिवंत देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तालावर ठेका धरत मिरवणुक पुढे सरकत होती. शेवटी गणरायाची सामुहिक आरती करु न दारणा धरण येथे विसर्जन करण्यात आले.या मिरवणूकीमध्ये वाडिव-हे येथील पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्यांच्या या सहकार्यामुळे मिरवणुक अतिशय शांततेत पार पडली असून दोन्हीही मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.