शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेला ‘ओझोन’ वाचविण्याचा नाशिककरांनी दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:05 IST

वातानुकूलित यंत्रांचा मोह सोडावा आणि पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणाºया व ओझोनच्या सुरक्षा कवचाला हानी पोहचविणाºया वायू रोखण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा

नाशिक : माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करावा, त्यासाठी वातानुकूलित यंत्रांचा मोह सोडावा आणि पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणाºया व ओझोनच्या सुरक्षा कवचाला हानी पोहचविणाºया वायू रोखण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा, या उद्देशाने नाशिककरांनी एक जनजागृतीपर ‘लेट्स टॉक,ओझोन वॉक’ या उपक्रमाचे आयोजन केले.निमित्त होते, नाशिक पोलीस आयुक्तालय, वुमन सोसायटी फॉर इन्वायर्मेंट कल्चर अ‍ॅण्ड एज्युकेशन व रोटरी क्लब आॅफ नाशिक यांनी आयोजित केलेल्या ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ या प्रबोधनपर कार्यक्रमाचे.

ओझोन डे निमित्ताने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली गोल्फ क्लब मैदानावर शनिवारी (दि.१६) ओझोन वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नितीन महाजन, रतन लथ, शालिनी कडवे, डॉ. राज नगरकर, प्रदीप शेनॉय, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, रुजुता मुळे आदींसह नाशिकमधील औद्योगिक, सामाजिक, पर्यावरणप्रेमी, शैक्षणिक युवक व्यावसायिक, सरकारी व निमसरकारी संस्थांसह बांधकाम व्यावसायिक व अन्य संस्थांनीही या ओझोन वॉकमध्ये पांढºया रंगाचे कपडे परिधान करून सहभाग नोंदवला. नाशिकला पर्यावरण राजधानी करण्याच्या दृष्टीने नाशिककरांनी ओझोन वॉकमध्ये घेतलेला सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत रवींद्र सिंगल यांनी यावेळी व्यक्त केले. समन्वयक धनश्री हरदास यांनी प्रास्ताविक केले.