शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या वतीने महाजन यांच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:39 IST

नाशिक : दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतींना नाशिक महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे ज्येष्ठ नेते विजय साने यांच्या प्रमुख उपस्थितीत उजाळा देण्यात आला.

ठळक मुद्दे भाषणात प्रमोद महाजन यांच्या आठवणीमहाजन यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला

नाशिक : दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतींना नाशिक महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे ज्येष्ठ नेते विजय साने यांच्या प्रमुख उपस्थितीत उजाळा देण्यात आला. महाजन यांच्या स्मृतिदिनी वसंतस्मृती कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, माजी नगरसेवक सतीश शुक्ल, नंदकुमार देसाई आणि मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी उपस्थित होते. प्रमोद महाजन हे अत्यंत अभ्यासू आणि कुशल वक्ते होते. त्यांचे भाषण म्हणजे एकप्रकारे मेजवानीच असायची. भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचे ते खरे शिल्पकार होते असे यावेळी ज्येष्ठ नेते विजय साने यांनी सांगितले. कार्यालयीन चिटणीस अरु ण शेंदुर्णीकर यांनी प्रमोद महाजन यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. सतीश शुक्ल, देवदत्त जोशी, सुजाता करजगीकर, सोनल दगडे यांनीही आपल्या भाषणात प्रमोद महाजन यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी शैलेश जुन्नरे, उदय रत्नपारखी, हेमंत शुक्ल, सोपान कदम, पवन उगले, कुणाल निफाडकर, सचिन वाघमारे, श्रीकृष्ण सोनवणे, प्रदीप पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उदय रत्नपारखी यांनी केले.