शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

मनसे तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:24 IST

मालेगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा बागलाण, मालेगाव शहर व तालुका पदाधिकारी मेळावा शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव वसंत फडके होते.

मालेगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा बागलाण, मालेगाव शहर व तालुका पदाधिकारी मेळावा शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव वसंत फडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहूल ढिकले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, अनिल इचम, अनिल महाले, नगरसेवक सलीम शेख उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष श्रीराम सोनवणे, तालुकाध्यक्ष पितांबर मोरे, शहराध्यक्ष राकेश भामरे यांची भाषणे झाली. बागलाण विषयीची माहिती सतीश विसपुते व पंकज सोनवणे यांनी दिली. अध्यक्षस्थानावरुन वसंत फडके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन श्रीराम सोनवणे यांनी केले. सुनिल मोरे, प्रवीण सोनवणे, गोकुळ सोनार, अ‍ॅड. मधुकर वडगे, मोहसीन शेख, गणेश पवार, भरत सूर्यवंशी, सुमीत पगारे, विशाल शेवाळे, चेतेश् असेरी, सतीश अहिरे, समीर अहिरे, डॉ. रईस सिद्दीकी, माजीद खाटवाले, रईस साबणवाले, अविनाश चव्हाण, नीलेश फतरोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण