शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा गोंधळ टाळण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:38 IST

नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची असतानाही त्यांच्याकडून ती पार पाडली जात नसल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. अशा प्रकारची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांवर आयोगाने ताशेरेही ओढले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक

नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची असतानाही त्यांच्याकडून ती पार पाडली जात नसल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. अशा प्रकारची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांवर आयोगाने ताशेरेही ओढले आहेत.मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या मुदतीत सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे, त्यांची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद पार पाडत नसल्यामुळे जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुदत संपुष्टात येऊनही निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतींचा बेकायदेशीर कारभार चालविल्याच्या घटना घडल्या, परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाला माहिती देण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्या तालुक्यातील महसूल कर्मचारी व अधिकाºयांवर कारवाई करण्यात आली होती. अलीकडेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नायब तहसीलदार व लिपिकाला याच प्रकरणावरून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आले असून, मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषदेची व पर्यायाने गटविकास अधिकाºयाची असल्याचा निवडणूक आयोगाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनादेखील वारंवार निवडणूक आयोगाने फटकारल्यामुळे भविष्यात हा प्रकार टाळण्यासाठी गुरुवारी जिल्ह्णातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.