शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका कॉँग्रेस कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:09 IST

सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार तालुका कॉँग्रेस बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे बैठकीत जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसह विविध विषयांवर चर्चा

सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार तालुका कॉँग्रेस बैठकीत घेण्यात आला.येथील शासकीय विश्रामगृहावर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सिन्नर शहरात ८ आॅक्टोबर रोजी या जनसंघर्ष यात्रेचे आगमन होणार असून, यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, तसेच कॉँग्रेसचे राज्यातील आमदार आणि माजी मंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.भाजपाच्या विश्वासघातकी, जुलमी आणि भ्रष्ट राजकारणामुळे जनता त्रस्त झाली आहे. गत चार वर्षांत सरकारने गरीब, शेतकरी आणि कष्टकºयांना केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. यावेळी युवक कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश चोथवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीस कॉँग्रेसचे शहराध्यक्ष मुजाहीद खतीब, उदय जाधव, अश्फाक शेख, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, जाकीर शेख, संतोष जोशी, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोर्डे, चंद्रकांत डावरे, नारायण भालेराव, मधुकर कपूर, गोपीनाथ झगडे, प्रभाकर शेलार, भास्कर खताळे, चंद्रकांत महाले, रमेश जाधव, जाकीर शेख, दिलीप बागुल, विजय कुवर, ज्ञानेश्वर लोखंडे, अशोक घरटे आदींसह कॉँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा राज्यात १५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही सरकारच्या खिसेकापू धोरणामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, असा आरोप बैठकीत करण्यात आला. बैठकीत जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.