शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रु ग्ण कल्याण समतीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:26 IST

ब्राह्मण गाव ( वार्ताहर ) कोरोना व्हायरस ची देश भरातील परिस्थिती पाहता या बाबत त आवश्यक ती काळजी व उपाययोजना बाबत येथील प्राथमिक आरोगय केंद्रात जिल्हा परिषद सदस्या लता बाछाव यांचे अध्यक्षतेखाली तातडीची रु ग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देबैठकीत प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता, परिसर सुशोभिकरण करणे, स्यानेतरी नॅपिकन खरेदी यावर चर्चा करण्यात आली.आशा स्वयंसेविका यांचे कामकाज , ओष धे खरेदी बाबत चर्चा करण्यात आली.

ब्राह्मण गाव ( वार्ताहर ) कोरोना व्हायरस ची देश भरातील परिस्थिती पाहता या बाबत त आवश्यक ती काळजी व उपाययोजना बाबत येथील प्राथमिक आरोगय केंद्रात जिल्हा परिषद सदस्या लता बाछाव यांचे अध्यक्षतेखाली तातडीची रु ग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली.तसेच देश भरात सद्या कोरोणा व्हायरस ने निर्माण केलेले संकट पाहता त्याचा लढा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलून वेळीच काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सरपंच सरला अहिरे यांनी गावात ग्रामपंचायती मार्फत कोरोना व्हायरस बद्दल यथोचित काळजी घेण्याबाबत प्रसिध्दी बॅनर लावण्या असल्याचे तर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर्फे आशा स्वयंसेविका मार्फत गावात घरोघरी कोरॉना व्हायरस पासून कशी काळजी घ्यावी याची माहिती पत्रक वाटण्याचे निर्णय घेण्यात आला.या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी राहुल कांबळे, सौ .सोनवणे, विलास बचावआवारे ,समिती सदस्य यशवंत बापू अहिरे, बाजीराव अहिरे, निंबा अहिरे, यांनी मार्गदर्शन केले. --