शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

काळुस्ते येथील शाळेला नवी दिल्लीच्या अधिकाºयांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:38 IST

इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांतील आयटीसी लॅबची पाहणी करणाºया नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाºयांनी लोकनेते गोपाळराव गुळवे प्रणित महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला भेट देऊन पाहणी केली. येथील विद्यार्थी व शिक्षकांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थी व पालकांना डिजिटल साक्षरता अभियानासंबंधी माहिती दिली. यावेळी नवी दिल्लीच्या अधिकारी पथकातील मनस्विनी बारल, अंकुर शर्मा, रोहित पटेल, हसी वेंकटेशन, सी.एन. बोस, संजय मोंडाळ, कमल शर्मा, विजय सोळंकी, रेश्मा आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. एस.डी. तांदळे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.