शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर येथे शहर पथविक्रेता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:06 IST

सिन्नर : सिन्नर नगर परिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर पथविक्रेता समितीची बैठक झाली.

ठळक मुद्देशहर अभियान व्यवस्थापन कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सिन्नर नगर परिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर पथविक्रेता समितीची बैठक झाली.सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांचे मोबाइल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने एकूण ९१२ लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सदर पथविक्रेत्यांची प्रारूप यादी नगर परिषद येथे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. सिन्नर शहरातील ज्या पथविक्रेत्यांची अद्याप नोंदणी बाकी आहे, त्यांनी प्रथम नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच सदर यादीमधील नावांमध्ये काही सूचना, हरकती असल्यास पुढील तीस दिवसांच्या आत लेखी स्वरूपात घेणेबाबत सूचना अध्यक्ष, शहर पथविक्रेता समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी मांडल्या. त्यास सर्वानुमते समिती सदस्यांनी मंजुरी दिली. यादीमधील नावांमध्ये काही सूचना, हरकती असल्यास नगर परिषद कार्यालयातील शहर अभियान व्यवस्थापन कक्ष येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.पथविक्रेत्यांना नागरी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासन आराखडा तयार करीत असून, लवकरच नोंदणीकृत पथविक्रेत्यास मूलभूत सुविधा, बँक लिंकेज करून दिल्या जाणार आहे. नगर परिषद अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या पात्र पथविक्रेत्यांना लवकरच ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.यावेळी बांधकाम अभियंता सुरेश गवांदे, सुनील शिंदे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, नितीन परदेशी, नीलेश पवार, ताराचंद ख्ािंवसरा, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, विशाल वाघ, अरविंद गुजराथी, मंगेश आहेर, गोटीराम वराडे, आशाबाई पगारे, गणेश सोनवणे, संदीप लोळगे, मज्जीद शेख आदी उपस्थित होते.सर्वेक्षण सुरूराष्ट्रीय पथ विक्र ेता धोरण, पथविक्र ेता (उपजीविकासंरक्षण व विक्र ी विनियमन) अधिनियम २०१४, पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना २०१७ तसेच शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांनुसार पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsinnar-acसिन्नर