शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधी सुविधा बाबत बँकासोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 16:37 IST

मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद्दिष्टपूर्ती बाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देयेत्या महिन्या भरात आलेल्या प्रकरणाचा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले

मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद्दिष्टपूर्ती बाबत चर्चा करण्यात आली.सर्व बँक अधिकारी यांनी येत्या महिन्या भरात आलेल्या प्रकरणाचा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच आजपर्यंत एकूण ३ हजार ६६४ अर्ज दाखल आहेत. त्यातील काही प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तर बँकेकडे एकूण २ हजार ६६२ अर्ज गेले आहेत. त्यापैकी ६६८ प्रकरणे मंजुरीच्या प्रक्रि येत आहेत. तरी याबाबत उद्दिष्टपूर्ती बाबत बँकांची संवाद साधून शंभर टक्के योजना सफल सूचना देण्यात आल्यात. त्यास बँकांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी प्रभाग कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केले.बैठकीत उपायुक्त रोहीदास दोरकुळकर, शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर, शहरातील सर्व बँक शाखा अधिकारी, फोन पे चे व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारbankबँक