शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:27 IST

वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उपस्थित होते.

ठळक मुद्देमालेगाव : नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर

वडनेर : अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालेगावी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे होते. जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नासिक महानगरप्रमुख विकास सोनावणे, महिला आघाडीच्या मंगलाबाई जाधव आदि उपस्थित होते.यावेळी येत्या काही महिन्यात घेण्यात येणाऱ्या माळी समाजचिंतन मेळाव्याविषयी चर्चा करण्यात आली. नासिक व धुळे जिल्ह्यातील समाज या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. समाजातील सर्व राजकीय नेते एका व्यासपीठावर बोलविणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.येत्या एप्रिल ते मे महिन्यात समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात येईल असे महासंघाचे विश्वस्त काठे यांनी सांगितले. यावेळी नासिक महानगरप्रमुखपदी विकास सोनावणे, सचिवपदी संतोष पुंड, महिला आघाडीपदी मंगला जाधव, कर्मचारी आघाडीपदी जितेंद्र खैरनार, प्रसिद्धी प्रमुखपदी समाधान शेवाळे तर मालेगाव तालुकाध्यपदी पिंटू साबळे, चांदवड तालुकाध्यक्षपदी समाधान गायकवाड, कळवण तालुकाध्यक्षपदी विनोद खैरनार, मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद बोरसे तर उर्वरित कार्यकारणीत भारत अहिरे, महेंद्र अहिरे, तुषार वाघ, योगेश अहिरराव, राजेंद्र खैरनार, योगेश लोंढे, विकास मंडळ, रमेश बच्छाव, सचिन सोनावणे यांची महासंघाच्या कार्यकारणीत निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाºयांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.मालेगावी अखिल भारतीय माळी महासंघाची नासिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.