शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल दुकाने राहिले बंद

By admin | Updated: May 31, 2017 01:04 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : दीड हजार केमिस्ट सहभागी

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाइन औषधविक्री व ई-पोर्टलबाबत शासनाचे सकारात्मक धोरणाविरोधात अखिल भारतीय औषधीविक्रेता संघटनेने बारा तासांचा देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील सुमारे दीड हजार तर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार केमिस्ट सहभागी झाले होते, असा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.‘अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘नाशिक केमिस्ट असोसिएशन’नेदेखील बंद यशस्वी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात प्रयत्न केला. आपत्कालीन ५० कॉलदेशव्यापी बंदमुळे शहरातील सर्व मेडिकल बंद राहिल्याने अशा गरजू रुग्णांसाठी औषधांच्या मागणीचे आपत्कालीन परिस्थितीत संघटनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर सातपूर, सिडको, नाशिकरोड, अशोकस्तंभ परिसरातून सुमारे ५० कॉल आले. यावेळी संघटनेच्या वतीने काही औषधविक्रेत्यांच्या माध्यमातून संबंधित गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना औषधे उपलब्ध करून दिले. गोळे कॉलनीत चार ते पाच औषधविक्रेत्यांना आपत्कालीन परिस्थितीत औषधे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली होती.