शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

एमएड आॅनलाइन सीईटीला सर्व्हर डाऊनचा फटका!

By admin | Updated: May 28, 2017 22:11 IST

दिंडोरी रोडवरील सेंटरमधील प्रकार . १२५ परीक्षार्थींचा संताप; पुनर्परीक्षेची तारीख कळविली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एमएड प्रवेशाच्या सीईटीसाठी नेमून दिलेल्या केंद्रावरील कॉम्प्युटर सेक्शनमध्ये बिघाड झाल्याने ऐनवेळी दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आलेल्या सुमारे १२५ परीक्षार्थींची सर्व्हर डाऊनमुळे परीक्षाच होऊ न शकल्याची घटना रविवारी (दि़२८) दिंडोरी रोडवरील परीक्षा केंद्रावर घडली़ विशेष म्हणजे दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ताटकळत ठेवल्याने त्यांचा संताप अनावर झाला़ अखेर सायंकाळी साडेसहा वाजता परीक्षा समन्वयकाने परीक्षेची पुढील तारीख प्रत्येकास कळविली जाईल, असे सांगत परीक्षार्थींची बोळवण केली़बीएडनंतर एमएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने आॅनलाइन सीईटी अनिवार्य केली आहे़ या सीईटी परीक्षेसाठी सिडको व इंदिरानगरमधील डे केअर स्कूल असे दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते़ संपूर्ण नाशिक विभागातून या परीक्षेसाठी सकाळीच परीक्षार्थी शहरात दाखल झाले होते़ सिडकोतील परीक्षा केंद्रावर आॅनलाइन सीईटीची परीक्षा सुरळीत पार पडली; मात्र इंदिरानगरमधील डे केअर स्कूलमधील कॉम्प्युटर सेंटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने तेथील संपूर्ण संगणक यंत्रणाच बंद पडली़