शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:31 AM

 नाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी फवारणीसह डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांची ...

ठळक मुद्देडेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता

 

नाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी फवारणीसह डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांची संख्या घटली होती. डेंग्यूचा प्रभाव काहीसा कमी होत चालला असतानाच दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावाचा परिणाम म्हणून शहरात दिवसभर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी छतांवर तसेच रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मनपा नागरिकांना साचलेले पाणी नष्ट करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक त्या ठिकाणी तपासणी करतानाच फवारणीही सुरू केली आहे.