शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मौलाना बाबा उरुस

By admin | Updated: December 9, 2015 23:03 IST

ढोलताशांनी दिली सलामी

कसबे सुकेणे : येथील मौलाना बाबांच्या उरूसास बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. दुपारी राज्यभरातील नामवंत ढोलताशांच्या पथकांनी संदलमध्ये भाग घेऊन सलामी दिली. कसबे सुकेणे येथे ओझर रस्त्यावर मौलाना बाबांची दर्गा असून, सालाबादप्रमाणे यंदाच्या उरूसास संदलने प्रारंभ झाला. कसबे सुकेणे गावातून फातेहा दिल्यानंतर शहरातून संदल मिरवणूक काढण्यात आली. दर्ग्याचे खादीम पुजारी सय्यद अय्युब कादरी, तय्यब गुलाबहुसेन मणियार, अब्दुल गुलाब हुसेन व मौलानाबाबा उरूस व कसबे सुकेणे मुस्लीम पंच कमिटीच्या मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर संदल चढविण्यात आला. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी नवसपूर्ती केली. संदलनिमित्त दर्ग्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आलेल्या भाविकांसाठी वाहनतळ, दर्शन व्यवस्थेची चोख ठेवण्यात आली आहे. कसबे सुकेणे पोलीस उपठाण्याच्या वतीने दर्ग्याच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ढोलताशांची जुगलबंदी या उरूसाचे खास आकर्षण म्हणजे ढोल ताशांची जुगलबंदी आणि देशभरात प्रसिद्ध कवाल्लांची मैफल. सायंकाळी उशिरा दिल्ली येथील चाँद कादरी यांची कवाली ऐकण्यासाठी राज्याच्या विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपर्यंत चालणारी कवालीची मैफलीसाठी नाशिक जिल्ह्याससह परगावच्या भाविकांची गर्दी सायंकाळी वाढली होती.