शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:51 IST

मालेगाव : परवाना नूतनीकरण रकमेवरून मालेगाव कृउबात लिलाव प्रक्रिया सतत बंद पडत आहे. बाजार समिती प्रशासन यात लक्ष घालीत नसल्याच्या व बेकायदेशीर शिवार खरेदीच्या निषेधार्थ येथील १५० माथाडी कामगारांनी गुरुवारपासून (दि. १०) बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या निर्णयामुळे बाजार समितीतील लाखो रुपयांची उलाढाल व लिलाव बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देमालेगाव : शिवार खरेदीच्या निषेधार्थ लिलाव बंदबाजार समितीतील लाखो रुपयांची उलाढाल व लिलाव बंद राहणार

मालेगाव : परवाना नूतनीकरण रकमेवरून मालेगाव कृउबात लिलाव प्रक्रिया सतत बंद पडत आहे. बाजार समिती प्रशासन यात लक्ष घालीत नसल्याच्या व बेकायदेशीर शिवार खरेदीच्या निषेधार्थ येथील १५० माथाडी कामगारांनी गुरुवारपासून (दि. १०) बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या निर्णयामुळे बाजार समितीतील लाखो रुपयांची उलाढाल व लिलाव बंद राहणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये परवाना नूतनीकरणावरून बैठका व चर्चा होत आहे. व्यापाºयांकडून परवाने नूतनीकरण प्रक्रिया वेळेवर केली जात नाही. परवानाधारक व नूतनीकरण प्रक्रिया पार पाडलेल्या व्यापाºयांनाच लिलावात बाजार समिती सहभागी करून घेत आहे. वारंवार बाजार समितीची लिलाव प्रक्रिया बंद पडत असते. या घडामोडींमुळे माथाडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे संतप्त झालेल्या १२० माथाडी कामगार व ३० व्यापाºयांकडील अशा १५० कामगारांनी उद्यापासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकºयांचे पैसे परत करणार कांदा विक्रीपोटी व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयांचे पैसे शंभर टक्के परत करू, अशी माहिती उपसभापती सुनील देवरे यांनी दिली. मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे शेतकºयांचे तीन कोटी ४६ लाख रुपये होते. त्यापैकी एक कोटी रुपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले आहे. उर्वरित दोन कोटी २६ लाख रुपये सूर्यवंशी यांच्याकडून वसूल करून शेतकºयांना वाटप केले जातील, असे देवरे यांनी सांगितले.