शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घोडेस्वारांकडून पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:10 IST

कळवण : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासे व डेक्कन इक्विस्टेरियन असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासे येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय दुसऱ्या राज्यस्तरीय इक्विस्टेरियन हॉर्स रायडिंग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखत पदकांची लयलूट केली.

ठळक मुद्देचमकदार कामगिरीच्या जोरावर शाळेस सन्मान मिळवून देत पदक मिळविले.

कळवण : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासे व डेक्कन इक्विस्टेरियन असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासे येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय दुसऱ्या राज्यस्तरीय इक्विस्टेरियन हॉर्स रायडिंग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखत पदकांची लयलूट केली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अकोला, पुणे, शेवगाव येथील संघांसह अनेक संघांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. घोडेस्वारीखेळ प्रकारात नैपुण्य दाखवत सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची लयलूट केली. सर्व खेळाडूंनी मिळून एकूण पन्नासपेक्षा जास्त पदके मिळविली. या सर्व विद्यार्थ्यांना दीपक पानकडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी संघाचे शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार, मीनाक्षी पवार, शैलेश पवार, अनुप पवार आदींनी यावेळी अभिनंदनकेले.प्रथमेश शिरसाठ, विवेक पटेल, वेदांत आहेर, ओम काकुळते यांच्या खेळाने प्रेक्षकांना चकित केले. तर ललित माळी, जकी शेख, कार्तिक पानसरे, वंश अग्रवाल, श्रेयश पवार, प्रसाद खैरनार, अथर्व रोजोळे, विकास शिंदे, सर्वज्ञ भालेराव व समर्थ गवळी यांनीही चमकदार कामगिरीच्या जोरावर शाळेस सन्मान मिळवून देत पदक मिळविले.