शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

मास्कने दिला अनेकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:23 IST

नाशिक : देशभरात आलेल्या कोरोनाच्या संकट काळातही काही होतकरु तरुणानी आणि महिलानी मास्क तयार करून विकण्याचा व्यावसाय सुरु करून रोजगाराची चांगली संधि मिळविली आहे . विशेष म्हणजे त्यांना ग्रहकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे .

ठळक मुद्देघरबसल्या रोजगार : ग्राहकंकडुन मिळतो चांगला प्रतिसाद

नाशिक : देशभरात आलेल्या कोरोनाच्या संकट काळातही काही होतकरु तरुणानी आणि महिलानी मास्क तयार करून विकण्याचा व्यावसाय सुरु करून रोजगाराची चांगली संधि मिळविली आहे . विशेष म्हणजे त्यांना ग्रहकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे .कोरोना सनसर्गापासुन सुरक्षित रहन्यसाठी अता मास्क वापरने अनिवार्य झाले आहे . गर्दीच्या ठिकानाबरोबरच शाशकीय आणि खासगी कार्यालय व इतरही ठिकाणी मास्क वापरने आवश्यक असल्याने मस्कला सध्या चांगली मागणी आहे . प्रत्येक घरात किमान चार ते पाच मास्क लागत असल्याने त्याची चांगली विक्री होत आहे . यातूनच आनेक महिलानी घरगुती मास्क बनविन्याचा व्यावसाय सुरु केला आहे . वेगवेगळ्या डिझाइन्चे आणि कपद्यांचे मास्क या महिलंकडुन बनविले जात असून ते 20 रूपयंपासुन अगदी 100 रूपयनपर्यं विकले जात आहेत . महिलानप्रमानेच अनेक तरुणांनी मास्क विक्रीचा व्यावसाय सुरु केला आहे . कहिजन आपल्या कामच्या ठिकाणी तर काही पूर्णवेळ हा व्यवसाय करतात . यातून त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे .घरगुती मास्कला अधिक पसंतीमास्क ही नित्याची बाब झाल्याने ग्राहक अधिक टिकनारा आणि वॉशेबल मस्कची निवड करतात यामुळे घरगुती मस्कला अधिक पसंती दिली जाते . यामुळे अनेक महिलांच्या घरापर्यंत येउन लोक मास्क खरेदी करतात या महिलांना घरबसल्या रोजगार मिळत आहे .

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय