शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

विवाहितेचा छळ : गुन्हा दाखल

By admin | Updated: September 30, 2014 01:37 IST

किन्हीराजा येथील एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

उळका रेल्वे (वाशिम) : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह १0 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेशमा परविन शे. हुसैन असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तिने तिच्या पतीसह इतर नऊ जणांकडून तिचा शारीरिक वा मानसिक छळ केला जात असल्याची केलेली तक्रार महिला तक्रार निवारणकडे केली. ती तक्रार जऊळका पोलिसांकडे पाठविण्यात आली. या प्रकरणात जऊळका पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह दहा जणांविरुद्ध कलम ४९८ (अ), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती जउळका पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार किरण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलिस करीत आहेत.