शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धांद्री येथे विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2017 23:37 IST

सटाणा : माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शेतजमीन घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सासू, पतीसह चौघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. निफाड तालुक्यातील रामनगर (सायखेडा) येथील लाइनमन शिवगीर तुळशीराम गोसावी यांनी मुलगी शीतल हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील धांद्री येथील केदा त्र्यंबक गोसावी याच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे लावून दिला होता. चार वर्षं सुखाने संसार सुरू होता. शीतलला प्रथमेश, दर्शन हे दोन मुले झाल्यानंतर तिचा रिक्षा घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळींची ही मागणी पूर्ण केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेजारील नातेवाईक राकेश गोसावी यांनी तिचा बचाव केला.  या प्रकारामुळे शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळीची भेट घेऊन काही दिवस व्यवहार थांबवून घ्या पैसे उपलब्ध झाल्यावर व्यवहार पूर्ण करू असे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या शुक्रवारी रात्री सासरच्या जाचाला कंटाळून घराजवळील विहिरीत उडी घेऊन शीतलने जीवन यात्रा संपविली. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी सासरकडील चौघांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.