शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टपासून विवाह नोंदणी आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:11 IST

नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व १ आॅगस्टपासून प्रत्येकाला यापुढे विवाहाची नोटीस आॅनलाइन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व १ आॅगस्टपासून प्रत्येकाला यापुढे विवाहाची नोटीस आॅनलाइन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयासाठी इच्छुकवर, वधूंना आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहिवास पुराव्याच्या कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या विवाह अधिकाºयांना सादर करून त्याबाबतच्या नोटिसीचे शासकीय शुल्क भरावे लागते. विवाह अधिकारी सदर विवाहाच्या नोटिसीची प्रत फलकावर लावून ३० दिवसांत विवाहाबाबत कोणाची हरकत असल्याची खात्री करतात व त्यानंतरच्या ६० दिवसांत वर-वधू ३ साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाºयासमोर विवाहासाठी उपस्थित राहून प्रमाणपत्र घेतात. प्रत्येक जिल्ह्यात दुय्यम निबंधकांना विवाह नोंदणी अधिकारी म्हणून दर्जा देण्यात आला असून, मुद्रांक नोंदणी विभागाने यासाठी आता विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले असून, त्यासाठी राज्यातील सर्व विवाह नोंदणी अधिकाºयांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्यात आले आहेत. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एंट्री करण्यासाठी पक्षकारांचा वेळ जाऊ नये म्हणून नागरिकांना आता त्यांची नोंदणी करण्याची सुविधा देण्यासाठी मुद्रांक नोंदणी विभागाने संकेतस्थळावर सोय करून दिली आहे.आॅनलाइनच ग्राह्यआता इच्छुक वर, वधूंना विवाहाची नोटीस देण्यासाठी विवाह अधिकाºयाकडे जाण्याची गरज नसून कोणत्याही ठिकाणाहून संकेतस्थळावरून विवाह नोंदणीची नोटीस आॅनलाइन देता येणार आहे. १ आॅगस्टपासून विवाह नोंदणीची नोटीस आॅनलाइनच देण्याचे बंधनकारक करण्यात येत असल्याचे मुद्रांक नोंदणी विभागाने जाहीर केले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय