शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुतळेवाडी येथे विवाहितेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

--------------------- वडगाव-सिन्नर येथे वृद्ध बेपत्ता सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथून ६० वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात ...

---------------------

वडगाव-सिन्नर येथे वृद्ध बेपत्ता

सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथून ६० वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अर्जुन नामदेव सांगळे (६०) हे २७ जुलै रोजी गावात जाऊन येताे, असे सांगून गेले असून अद्यापपर्यंत घरी परतले नाही. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली आहे. हवालदार सारुख्ते अधिक तपास करीत आहेत.

-----------------------

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

सिन्नर : तालुक्यातील हिवरगाव येथे डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागचंद दौलत पोमनर हे सध्या नाशिक रोड येथे राहतात. त्यांची शेती हिवरगाव शिवारात आहे. शेतातील विहिरीतील पाणी वापरण्यासाठी दिले नाही म्हणून देवचंद दौलत पोमनर यांनी भागचंद यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली. त्याचबरोबर सुनीता देवचंद पोमनर यांनीही हातपायावर व पाठीवर मारहाण केल्याची फिर्याद ताईबाई पोमनर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भागचंद पोमनर यांना गंभीर मार लागल्याने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संशयित देवचंद व सुनीता पोमनर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कराड अधिक तपास करीत आहेत.