शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद

By admin | Updated: December 11, 2015 23:33 IST

जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद

निर्यातमूल्य घटले, तरी परिणाम सोमवारीचनाशिक : कांद्याचे निर्यातमूल्य केंद्र सरकारने सातशेवरून चारशेवरून आणल्याने त्याचा थेट फायदा किंवा परिणाम हे सोमवारनंतरच (दि. १४) प्रत्यक्षात दिसणार असून, तूर्तास तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादकांना सोमवारपर्यंत कांद्याच्या भावाबाबत प्रतीक्षा करावी लागेल.कांदा निर्यातमूल्य सातशे डॉलरवरून तीनशे डॉलने घटवून चारशे डॉलरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी (दि.१०) सायंकाळी घेतला. त्यामुळे त्याचा थेट परिणाम शुक्रवारी (दि.११) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजावर जाणवण्याची चिन्हे असली तरी काल कार्तिकी अमावस्या असल्याने बहुतांश कांदा लिलाव बंदच होते. तसेच शनिवारी (दि.१२) दुसरा शनिवार व रविवार जोडून आल्याने आता कांदा निर्यातमूल्य कमी केल्याचे परिणाम प्रत्यक्षात सोमवारी (दि.१४) जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल, तेव्हाच जाणवण्याची चिन्हे आहेत. कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने मात्र कांदा भाव स्थिर राहण्यास मदतच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)सोेमवारीच परिस्थिती समजणारसलग तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने त्याचे थेट परिणाम सोमवारीच (दि.१४) दिसून येतील. सोमवारी कांदा आवक वाढली तरी कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र निर्यातमूल्य कमी केल्याचा परिणाम सोमवारनंतरच दिसून येईल.नानासाहेब पाटील - नाफेड संचालक