शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाजर समिती सेवेतून कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत कर्मचारी आंदोलनाविषयी व नीलेश दिंडे यांच्या कार्यालयीन कामकाजाविषयी चर्चा झाली. सन २०१९ ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत कर्मचारी आंदोलनाविषयी व नीलेश दिंडे यांच्या कार्यालयीन कामकाजाविषयी चर्चा झाली. सन २०१९ ते २०२० या कार्यकाळात त्र्यंबकेश्वर येथील नाक्यावर नियुक्ती असताना दिंडे यांनी नेहमीपेक्षा कमी वसुली केली. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न कमी झाले. यापूर्वी त्याच नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिंडे यांच्या तुलनेत अधिक वसुली केली होती. तसेच मुंबई नाका, औरंगाबाद नाका येथे कार्यरत असतानादेखील त्यांच्या कामात पारदर्शकता नव्हती व वसुलीदेखील कमी होती. त्यांच्या जागेवर नियुक्त कर्मचारी हे दिंडे यांच्यापेक्षा अधिक वसुली करत आहेत. त्यामुळे दिंडे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे निष्पन्न होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या वसुलीचा आकडा आणि बाजार समितीचा पगारापोटी झालेला खर्च बघता कामाच्या ठिकाणी दिंडे नक्की उपस्थित राहात नव्हते. त्यावर संचालक मंडळाने दिंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आरोपपत्र दाखल करत खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. गैरकृत्य व खातेनिहाय चौकशीवर पांघरूण घालण्यासाठी दिंडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे दिंडे यांना बाजार समितीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती उपसभापती प्रभाकर मुळाणे यांनी दिली.