शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:46 IST

दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करावा. त्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध आणि संवर्धन होईल, असे आवाहन येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.

सटाणा : दैनंदिन व्यवहारात मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करावा. त्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध आणि संवर्धन होईल, असे आवाहन येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये येथील तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१०) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात दुपारी मराठी भाषेचा न्यायालयीन व दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त वापर या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी येथील दिवाणी न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड व सहदिवाणी ए. जी. तांबोळी, वकील बार फेडरेशन नाशिक जिल्हाध्यक्ष पंडितराव भदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले, न्यायालयातील वकील व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक इतर क्षेत्रातील शब्द कामकाजात वापरावे तसेच आम्हीदेखील न्यायालयीन शब्द आमच्या दैनंदिन व्यवहारात वापरू यामुळे भाषा ही समृद्ध होईल, तिचा वापर सर्वसामान्य जनतेला स्वत:साठी व समजण्यासाठी नक्कीच मदत होईल. याप्रसंगी न्यायालयीन कर्मचारी तसेच सटाणा वकील संघाचे अ‍ॅड. नाना भामरे, अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, नितीन चंद्रात्रे, सरोज चंद्रात्रे, मनीषा ठाकूर, किरण देवरे, रेखा शिंदे, सुजाता पाठक, अविनाश मोरे, सोमदत्त मुंजवाडकर, संजय आहिरे, दिलीप शहा, विष्णू सोनवणे, एस. आर. सोनवणे, आर. एम. जाधव, बी. जी. क्षीरसागर, यशवंत पाटील, नीलेश डांगरे, मयूर कोठावदे, एस. एस. शिंदे आदी वकील उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालय