शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाघ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:52 IST

चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते.

ठळक मुद्दे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसाराची सुरुवात संतसाहित्यापासून

चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते.मराठी भाषेला समृद्ध प्राचीन परंपरा असून आज मराठी विश्व साहित्य संमेलनात त्यांचे रुपांतर झाले. तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसाराची सुरुवात ही खऱ्या अर्थाने संतसाहित्यापासून झाली. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांनी प्रचाराचे कोणतेही साधन नसताना वारीची यशस्वी सुरुवात केली.

मराठी भाषेचं महत्व पाश्चिमात्य लोकही जाणतात. वाचन संस्कृती जोपासली तर 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' ऐवजी मराठी भाषेचा गौरव होईल त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे असे प्रतिपादन आहेर यांनी केले. मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याची वेळ यावी ही खंत आहे. तसेच मराठी भाषेच्या विकासासाठी आपण सर्वांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करावयास हवा असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. एम. ए. गुंडगळ यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस. व्ही. भंडारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्यार्थीनी राजश्री गायकवाड, विद्या पगारे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. एस. डी. पगारे यांनी केले. 

टॅग्स :marathiमराठीcollegeमहाविद्यालय