शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ताकाम करताना केबल तुटल्याने गावातील अनेकांचे संपर्कही तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:47 IST

पांडाणे : वणी ते घागबारी चौपदरी करणाचे काम सुरु असतांना असून अडचन, नसून खोळबा असे म्हणण्याची वेळ जिओ व बीएसएन एलवर वेळ आली आहे.

ठळक मुद्देगेल्या पंधरा दिवसापासून जिओची केबल तुटली

पांडाणे : वणी ते घागबारी चौपदरी करणाचे काम सुरु असतांना असून अडचन, नसून खोळबा असे म्हणण्याची वेळ जिओ व बीएसएन एलवर वेळ आली आहे.पांडाणे गावाजवळ असलेल्या देवनदीपासून ते पुणेगाव फाटया पर्यत रस्त्याचे चौपदरी करण चालू असल्यामुळे दोन्ही बाजूला जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सूरू असून जे रस्त्याच्या खोदकामासाठी जेसीबी आॅपरेटर आहेत. त्यांना कोणत्या साईडला दुरध्वनीच्या किंवा भ्रमणध्वनीच्या केबल आहेत ते माहीत नसून जेसीबीवाल्यांचे जोरात काम चालू असतांना त्यामध्ये दोघी कंपनीच्या केबल तुटल्याने बीएसएनएलचे अधिकारी यांनी देवनदीपासून ते पांडाणे ग्रामपंचायत पर्यत दुरध्वनीची व भ्रमणध्वनीची केबल बाहेरून टाकून असून अडचन नसून खोळबा म्हणण्याची वेळ आली आहे.गेल्या पंधरा दिवसापासून जिओची केबल तुटल्यामुळे दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी झटत असून ज्या ठिकाणी वायरडॅमेज झाली आहे. त्या ठिकाणी चेंबर टाकून त्यात केबल ठेवली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMobileमोबाइल