शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मेरी परिसरात अनेकांना घडले बिबट्याचे दर्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:18 IST

दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी कार्यालयामागे असलेल्या पेठरोड बाजार समितीकडे जाणाºया लिंकरोडवर रविवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले. या परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

पंचवटी : दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी कार्यालयामागे असलेल्या पेठरोड बाजार समितीकडे जाणाºया लिंकरोडवर रविवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले. या परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ तारवालानगर चौफुलीकडून पेठरोडला जोडल्या जाणाºया लिंकरोडवर एका चारचाकी वाहनचालकास रस्त्यात बिबट्या दिसला़ त्याने लिंकरोडवर वाहन तपासणी करणाºया वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली़ तसेच या बिबट्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने पोलीस पथक परिसरात दाखलही झाले मात्र त्यांना बिबट्याचे दर्शन झाले नाही.  पोलीस प्रशासनाने सुरक्षितता म्हणून परिसरातील मंदिर परिसरात खेळणारी लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या पाहणीत बिबट्या न दिसल्याने खरोखरच बिबट्या आला होता की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची वार्ता परिसरात पसरल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे़ त्यातच सिडीओ मेरी परिसरात दाट वृक्ष व मेरीचा जंगलमय भाग असल्याने कदाचित भक्षाच्या शोधात बिबट्या आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.