शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला ओडीएफ प्लस प्लस नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:50 IST

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून, सर्वेक्षणातील एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता वॉटर प्लस प्लससाठी महापालिकेची आणखी एक परीक्षा होणार असून, ती उतीर्ण झाल्यास स्वच्छ शहर सर्वेक्षणात अपेक्षित बाजी मारली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून, सर्वेक्षणातील एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता वॉटर प्लस प्लससाठी महापालिकेची आणखी एक परीक्षा होणार असून, ती उतीर्ण झाल्यास स्वच्छ शहर सर्वेक्षणात अपेक्षित बाजी मारली जाण्याची शक्यता आहे.महापालिकेला शनिवारी (दि.९) हे प्रमाणपत्र मिळाल्याने, मोठे यश मिळाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ.कल्पना कुटे यांनी दिली.उघड्यावर शौचास प्रतिबंध असल्याने त्या संदर्भातील ही पाहणी होती. गेल्या महिन्याच्या अखेरीस शहरात केंद्र सरकारच्या पथकाने निकषानुसार पाहणी करताना, अगदी पहाटे पाचपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध भागांची पाहणी केली, तसेच नागरिकांचा प्रतिसादही तपासला. व्यावसायिक, रहिवासी आणि झोपडपट्टी क्षेत्रात प्रात:र्विधीची काय सोय आहे की सोय नसल्याने नागरिक उघड्यावर शौचासाठी जातात, काही निवडक रस्त्यांवर नागरिक अशाच प्रकारे लघुशंका करतात का, अशा पाहणीबरोबरच त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी केंद्रांनाही भेट दिली होती. सार्वजनिक शौचालयांचीही तपासणी केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना भेटून थेट प्रश्न करण्यात येत होते. त्यामुळे तेथे थेट पारदर्शकपणे पथकाला माहिती दिली. या पथकानेही योग्य पद्धतीने काम करावे, यासाठी शासनाने विशेष दक्षता घेत जीपीएस सीस्टिमचीही व्यवस्था केली होती.त्यानंतरही महापालिकेची कामगिरी सरस आढळल्याने अखेरीस महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका