शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला कोरोनाचे एकाच दिवसात ५५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 19:03 IST

मनमाड : शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमनमाडमधील ९२ स्वॅब पाठविण्यात आले होते.

मनमाड : शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मनमाडमधील ९२ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी काल रात्री ५५ रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १४१ वर गेली आहे. शहरात आतापर्यंत एकूण १३६४ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यापैकी ११७७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा नव्याने ९५ स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे मनमाडकरांवर कोरोनाचे गंभीर सावट पसरले आहे. शहरात गेल्या महिनाभर तुरळक कोरोना रुग्णसंख्या असताना अचानक मार्च महिना सुरू होताच कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल