शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड : इटारसीजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: June 18, 2015 00:19 IST

पुष्पक, कामायनीचा मार्ग बदलला

घोटी/मनमाड: इटारसी यार्डमधील पॅनल कॅबिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. परिणामी मनमाड स्थानकावरून बुधवारी जाणाऱ्या पुष्पक व कामायनी एक्स्प्रेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने या गाड्या मनमाड येथे आल्याच नाही.इटारसी रेल्वेची सिग्नल यंत्रणा मार्ग बदल करण्यासाठी संगणक यंत्रणेच्या कॅबिनला अचानक आग लागल्यामुळे तेथील सर्व रेल्वे सेवा बंद पडली असल्याने इटारसी मार्गाने मुंबईला येणाऱ्या गाड्यांचा मार्गक्र म बदलण्यात येऊन सर्व गाड्या भोपाळमार्गे वळविण्यात आल्या आहेत. यामुळे आठ गाड्यांचा समावेश असून, मंगला एरणाकुलम एक्स्प्रेस व मुंबई हावडा अलाहाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्याच प्रमाणे मुंबई नागपूरमार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत होत्या.या स्थानकावरून मनमाडमार्गे मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्स्प्रेस व कामायनी एक्स्प्रेस ही मार्ग बदलून सुरतमार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आली. खंडव्यापर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सुरळीत सुरू होत्या. या बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीस व्यत्यय आल्याने काही गाड्या उशिराने धावत होत्या. सध्या मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे गाड्या फुल्ल असून, सदर प्रकारामुळे प्रवासी वर्गाची काही प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबइसाठी सुटनारी पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस सह अन्य एक्सप्रेस गाड्या सुरळीतपने सुरू होत्या.(वार्ताहर)