शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:44 IST

पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

मनमाड : येथील पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण पगारे, तर प्रमुख अतिथी म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, रेल सेनेचे राजाभाऊ भाबड, संतोष बाकलीवाल, शेरूभाई मोमीन, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, रामदास पगारे, धम्मदीप म्हस्के आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.वाचानालयासाठी अभ्यासिका व पुस्तकांसाठी स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार कांदे यांनी दिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख कार्यवाह एस.एम. भाले, संदीप बेदाडे राकेश पगारे, सुजाता शिनगारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष आनंद शिनगारे यांनी केले.

टॅग्स :libraryवाचनालय