शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

मनमाड : मालेगाव चौफुलीवर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत करून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मालेगाव चौफुलीवर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत करून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली असून, आयकर अधिकारी चौकशी करीत आहेत. मनमाडचे पोलीस  निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस  कर्मचारी गस्त घालत असताना मालेगाव - पुणे महामार्गावरून  जात असलेल्या इन्होवा गाडीची (क्रमांक एमएच १२ डीवाय  ५७३६) तपासणी केली असता गाडीमध्ये एक कोटी ९८  लाख रुपयाच्या  नोटांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या नोटांबाबत माहिती न दिल्याने पोलिसांनी नोटा हस्तगत करून दोन जणांना ताब्यात घेतले.  पोलिस ठाण्यात नोटा आणल्यानंतर बॅँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बॅक अधिकाऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने मोजणी केली असता एक कोटी ९८ लाख २३ हजार तीनशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या.या प्रकरणी महादेव मार्कंडे, व मोहन शेलार (रा. पुणे) यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान शहर पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळविले असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. सदरच्या नोटा पुणे येथील एका प्रथितयश बिल्डरच्या असून मालेगाव येथील व्यवहार फिसकटल्याने सदर व्यक्ती नोटांसह परत जात असल्याचे बोलले जाते.