शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला कांद्याप्रश्नी शेतकऱ्यांचा रस्तारोको

By admin | Updated: December 16, 2015 22:57 IST

मनमाडला कांद्याप्रश्नी शेतकऱ्यांचा रस्तारोको

मनमाड : गेल्या काही दिवसांपासून काद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे आज बुधवारी मनमाड येथे संतप्त शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले. कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.मनमाड बाजार समीतीमधे आज सकाळी कांद्याच्या लिलावाला सुरवात झाली.आवक कमी असतानाही कांद्याला किमान सातशे रुपये तर कमाल अकराशे रुपये व सरासरी नउशे रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला.अन्य बाजार समितीच्या तुलनेत मनमाड बाजार समितीमधे कमी भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.त्या नंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुणे इंदूर महामार्गावर मालेगाव चौफुलीकडे वळवला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणा शेतकरी देत होते. मालेगाव चौफुलीवर शेतकऱ्यांनी ठिया मारून रस्तारोको आंदोलन सुरू केले.या वेळी कांद्याला हमी भाव मिळावा अशा घोषणा देण्यात आल्या.या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.कांद्याचे निर्यातमुल्य कमी करण्यात आले असले तरी कांद्याच्या भावात फारशी वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून निर्यात मुल्य शुन्य करण्यात यावे अशी मागणी केली. या आंदोलनामुळे प्रशासनाची दमछाक झाली.प्रशासनाकडून समाधानकारक अश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)