शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मनमाडला सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:14 IST

मनमाड : शहरात सतत होणाऱ्या खंडीत विज पुरवण्यामुळे ग्रामस्थ तीव्र नाराजी झाले आहे. या संदर्भात बैठकघेवून चर्चा करण्यात आली. ...

ठळक मुद्देजनतेची गैरसोय टाळण्यासाठी योग्य खबरदारीचे आश्वासन

मनमाड : शहरात सतत होणाऱ्या खंडीत विज पुरवण्यामुळे ग्रामस्थ तीव्र नाराजी झाले आहे. या संदर्भात बैठकघेवून चर्चा करण्यात आली.या खंडीत होणाऱ्या विज पुरवण्यामुळे शिवसेनेच्या वतीने वीज मंडळाच्या गेल्या १० ते १५ दिवसांपासून सुरू असलेल्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, शहरातील जुनाट झालेली वायरिंग, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे, वागददर्डी फिडरवर वाढलेल्या लोडमुळे वारंवार फेल होणे, नवीन सबस्टेशनच्या निर्मितीचे थांबलेले काम सुरू करणे, सध्या कोविड परिस्थिती गंभीर असल्यामुळे अचानक एखादे फिडर बंद पडल्यास काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था व इतर अनेक तक्रारी बाबत सखोलपणे चर्चा होऊन यावर करावयाच्या उपाय योजना संबधी आवश्यक ती पूर्तता करून जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपप्रमुख संतोष बळीद,जेष्ठ नेते अल्ताफ खान, शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, तालुका संघटक सुभाष माळवतकर, शहर संघटक महेंद्र गरूड आदी उपस्थित होते.

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज