शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मांजरगाव निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:54 IST

आदर्श : पंडित सोनवणे यांना थेट सरपंचपदाचा पहिला मान सायखेडा : गोदाकाठ भागातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी मांजरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने आठ जागांसाठी २६ अर्ज, तर सरपंचपदासाठी सहा अर्ज आल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत असताना, दोन्ही पॅनलच्या सूत्रधारांनी समझोता करत ही निवडणूक बिनविरोध करून गावापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.

आदर्श : पंडित सोनवणे यांना थेट सरपंचपदाचा पहिला मान

सायखेडा : गोदाकाठ भागातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी मांजरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने आठ जागांसाठी २६ अर्ज, तर सरपंचपदासाठी सहा अर्ज आल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत असताना, दोन्ही पॅनलच्या सूत्रधारांनी समझोता करत ही निवडणूक बिनविरोध करून गावापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक असल्याने सुनील सोनवणे आणि गणपत हाडपे या दोन्ही पॅनलच्या नेतृत्वांनी सरपंचपद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. सरपंचपदासाठी सुनील सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, सुभाष नागरे, अनिल हाडपे, पंडित सोनवणे, राधाकिसन हाडपे असे सहा अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या दिवसापर्यंत दोन्ही पॅनलमध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यात माघारीच्या दिवशी खुद्द पॅनल नेतृत्व करीत असलेले सुनील सोनवणे यांनी सरपंचपदासाठी भरलेला अर्ज माघारी घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पंडित सोनवणे, अनिल हाडपे या दोघांचे सरपंचपदासाठी अर्ज असताना अनिल हाडपे यांची समजूत काढत त्यांची माघार घेऊन पंडित सोनवणे बिनविरोध सरपंचपदी विराजमान झाले. महत्त्वाचे पदच बिनविरोध झाल्याने सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.त्यात सुनिल सोनवणे,शोभा सोनवणे, मंदा दौड, नयना सोनवणे, सोमनाथ हाडपे,शाम पवार,संगिता गांगुर्डे,यांचा समावेश केला आहे. भास्कर सोनवणे, शंकर सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब सोनवणे(सर),व्ही.एन हाडपे, वंसत सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रामनाथ सोनवणे, दगु नागरे, संजय सोनवणे, खंडु सानप, नवनाथ दौड, आरु ण सोनवणे, बबन सोनवणे, शिवाजी हाडपे, माणकि सोनवणे, विठोबा बोद्रे, शंकर गांगुर्डे, सुकदेव उगले, सोमनाथ सोनवणे, संदिप सानप, सोमनाथ उगले, फिकरा आंबेकर, प्रविण शिरसाठ, नामदेव गोधंडे, बबन बिडवे आदिनी नविनर्वाचिताचे अभिनंदन केले.