शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बहरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:01 IST

खेडलेझुंगे : यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आण िभाव असला तर शेतीमाल विक्र ीस नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, बेसुमार थंडी, आता फेब्रुवारी मिहन्यात कमालीचे तापमान यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला भाव नाही. वातावरणातील बदलामुळे द्राक्षही कवडीमोलाने विक्र ी होत आहे. त्यात परदेशी व्यापारी माल घेवुन पैसे न देताच पलायन करतात. त्यामुळे चोहीकडुन शेतकरी नुकसान ग्रस्त आहे.

ठळक मुद्देतालुक्यात गावठी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात

खेडलेझुंगे : यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आण िभाव असला तर शेतीमाल विक्र ीस नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, बेसुमार थंडी, आता फेब्रुवारी मिहन्यात कमालीचे तापमान यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला भाव नाही. वातावरणातील बदलामुळे द्राक्षही कवडीमोलाने विक्र ी होत आहे. त्यात परदेशी व्यापारी माल घेवुन पैसे न देताच पलायन करतात. त्यामुळे चोहीकडुन शेतकरी नुकसान ग्रस्त आहे.आंब्याला आलेला मोहर अचानक बदलत्या हवामानामुळे खडतो की काय या भीतीमध्ये शेतकरी राजा सापडला आहे. यावर्षी गावठी आंबा आण िलागवड केलेल्या हापूस आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने तालुक्यातील आंबा पिकांवर उदरिनर्वाह करणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी सर्वत्र आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे परिसरातुन मोठ्याप्रमाणावर गावठी आंब्याचे उत्पादन होईल असे दिसुन येत आहे. निसर्गाने साथ दिली तर सर्वत्र आंब्याचे यावर्षी मोठ्याप्रमाणावर उत्पादन होवुन त्याचा फायदा होईल किवा कसे याबाबत शाशंका आहे. जर निसर्गाने ओव दिली तर यावर्षी आब्याचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन होईल यात शंका नाही.बर्याच शेतकर्यांनी बांधावर, प्रांगणात, फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या आंब्याची लागवड केलेली आहे. या आंब्यांनाही मोठ्या प्रमाणात मोहर लागल्याने यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, तालुक्यात गावठी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने या आंब्यावर उदरिनर्वाह करणारे अनेक शेतकरी आहेत.परिसरातील पाटाच्या बाजुने आयुष्याचे शतक पार केलेल्या आंब्यानाही मोठ्या प्रमाणात मोहर दिसू येत आहे. दोन दिवसांपासुन ढगाळ वातावरण झाल्याने आंब्यांना आलेला मोहोर खडून जातो की काय या भीती निर्माण झालेला आहे. (फोटो ०४ आंबा)