शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मंडेला शांतता पुरस्कार धायगुडे यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 00:45 IST

नाशिक : नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा मालेगावच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मधु कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. विजयकुमार शहा उपस्थित

नाशिक : नेल्सन मंडेला नोबल पीस अकॅडमीच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा मालेगावच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. मधु कृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. विजयकुमार शहा उपस्थित होते.मालेगावच्या आयुक्तपदी कार्यरत असताना श्रीमती धायगुडे यांनी त्या शहरात शांतता आणि सलोखा कायम राखण्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांना गौरविण्यात आले. तसेच प्रशासकीय कामकाजाद्वारे त्यांनी केलेल्या कार्याचादेखील यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार