शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात मास्क वापरणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 15:14 IST

ओझर : साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या आधारे निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.

ओझर : साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या आधारे निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.त्याचा प्रसार देश, राज्यासह नाशिक जिल्ह्यात शंभरी पार करून गेला आहे. त्यासाठी प्रशासन गतिमान झाले असून निफाड तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिक क्वारंटाईन केले जात आहे. ओझर, पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, निफाड सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये सुरवातीच्या काळात गर्दी दिसून आली होती.त्यात प्रांत,तहसीलदार व तेथील संबंधित सर्कल यांनी तातडीची उपाययोजना आखत परिस्थिती नियंत्रणात आणून सोशल डिस्टनिसंग सारखा निर्णय राबविला.त्यात आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी मास्कची सक्ती केल्याने नागरिकांनी ती पाळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे.त्यामुळे विना मास्कचा कुणीही आढळला तर स्थानिक पातळीवर पाचशे रु पये दंड वसूल करून तो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक