शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

समता दौड मॅरेथॉन स्पर्धेत मनमाडकर धावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:00 IST

मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१८ उत्सवाचा शुभारंभ समता दौड मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.

ठळक मुद्दे२० एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची आखणी मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजन क्रीडाशिक्षकांनी केले होते

मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१८ उत्सवाचा शुभारंभ समता दौड मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. भीमोत्सव २०१८ या नावाने ११ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आज या उत्सवाची सुरुवात भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आली. मालेगाव नाका चौफुली येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.५ किमी अंतर असलेल्या या स्पर्धेत सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते ७८ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचा एकात्मता चौकात समारोप करण्यात आला.श्याम वाघ, शिवानी दाभाडे प्रथममुलांमध्ये श्याम मधुकर वाघ (प्रथम), देवीदास दिनकर पवार (द्वितीय), श्रीकांत विक्रम शिंदे (तृतीय). मुलींमध्ये शिवानी मयाराम दाभाडे (प्रथम), सपना निवृत्ती आहेर (द्वितीय), वैष्णवी कचरू शिंदे (तृतीय) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजन क्रीडाशिक्षकांनी केले होते.