शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट नावावर करण्यासाठी एकाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:32 IST

इंदिरानगर : फ्लॅट नावावर करून घेण्यासाठी तिघा संशयितांनी एकाचे अपहरण व मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये घडला आहे़ मुजाहिद अहमद खान ऊर्फ मुकेश गुप्ता असे अपहरण करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित आयुब खान, बबलू खान व त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा ...

इंदिरानगर : फ्लॅट नावावर करून घेण्यासाठी तिघा संशयितांनी एकाचे अपहरण व मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये घडला आहे़ मुजाहिद अहमद खान ऊर्फ मुकेश गुप्ता असे अपहरण करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित आयुब खान, बबलू खान व त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गुप्ता यांचा विवाह रेहाना ऊर्फ सबाना इजाहार खान हिच्याशी झाला होता. त्यानंतर काही वर्षांतच हे दोघे जण वेगवेगळे राहू लागले. गुप्ता यांच्या मालकीचे चार फ्लॅट असून, यातील तीन फ्लॅटवर रेहाना व तिच्या नातेवाइकांनी कब्जा केला आहे. फिर्यादी यांचा पार्क साईट येथे असलेला फ्लॅट हा रेहानाच्या नावावर करून देण्याची मागणी वारंवार केली जात होती़पांडवनगरी येथील एका दुकानात गुप्ता मित्रांसमवेत उभे असताना अचानक रेहानाचा भाऊ आयुब इजाहार खान याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुप्ता यांना गाडीवर बसवून सातपूरला नेले़ यानंतर दवाखान्यात उपचार केल्यावर गुप्ता यांना संशयित आरोपी आयुब याने अंबड पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी गुप्ता याने विश्वासाने पोलिसांना सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणले.